Tuesday, August 08, 2006

सांगू कसे हे दुःख मी माझे
न शब्द पुरते पडती या व्यथांना
व्याप किती ते बघता गगनाचा
गिनले का कोणी, त्या तारकांना

No comments: